Neej Re Neej Shivraya
लता मंगेशकर, लता मंगेशकर, लता मंगेशक, Lata Mangeshkar
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
गुणि बाळ असा जागसि कां रे वायां गुणि बाळ असा जागसि कां रे वायां नीज रे नीज शिवराया गुणि बाळ असा जागसि कां रे वायां अपरात्रींचा प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाहीं हा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाहिं जिवाला निजवायाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय चालेल जागता चटका हा असाच घटका घटका कुरवाळा किंवा हटका कां कष्टविशी तुझी सांवळी काया कां कष्टविशी तुझी सांवळी काया ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नरपेठ त्या निजल्या ना तशाच घांटाखालीं कोंकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळाकाळा इकडे हे सिद्दी-जमान तो तिकडे अफजुलखान पलीकडे मुलुख मैदान हे आले रे तुजला बाळ धराया हे आले रे तुजला बाळ धराया नीज रे नीज शिवराया गुणि बाळ असा जागसि कां रे वायां अहो रात्र लाथाबुक्क्याचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ खडखळलं दही दिशा थरथरल्या काळपुरुषाच्या हि कानठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा शिवशक्तीचा नरसिह या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत करीत प्रकटला अनंत हाताचे अग्नितीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिह होते शिवराय
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
Written by: Hridaynath Mangeshkar, Govinda Graj
Lyrics © Royalty Network
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Neej Re Neej Shivraya Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 6 May 2024. <https://www.lyrics.com/lyric/13483830/Lata+Mangeshkar/Neej+Re+Neej+Shivraya>.
Discuss the Neej Re Neej Shivraya Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In