Rani Hoshil Ka
Krushna Pawar Kru
Watch: New Singing Lesson Videos Can Make Anyone A Great Singer
हे... राणी सांग मला माझी तू होशील का दुनियेत या प्रेमाच्या साथ मला देशील का? हे... राणी सांग मला माझी तू होशील का दुनियेत या प्रेमाच्या साथ मला देशील का? साथ मला देशील का? दिसतेस किती तू छान हरवतेस माझं ग भान हसतेस किती तू छान हरवतेस माझं ग भान जीव माझा तुझ्याच साठी जुळतील का प्रेमाच्या गाठी हे... राणी सांग मला माझी तू होशील का दुनियेत या प्रेमाच्या साथ मला देशील का? साथ मला देशील का? जीव माझा शोना पिल्लू तुझ्यासाठी पळतो वेडा पिसा झालो मी तुझ्यावरी मरतो शाळा सुटल्यावर मी तुझी वाट बघतो तुला येथे तिथे राणी तुलाच का शोधतो Baby मी तसा नाही insta वरी famous तुला follow करून झाले आता किती दिवस आता कसं सांगु तुला तूच माझं crush ऐकून घेणा माझं थोडं बसत नाय का trust बसत नाय का trust बसत नाय का trust लागली तुझिच ओढ सावरणारे मला तु थोडं लागली तुझिच ओढ सावरणारे मला तू थोडं जीव हा जडला माझा का तुझ्यावरी जीव हा जडला माझा का तुझ्यावरी हे... राणी सांग मला माझी तू होशील का दुनियेत या प्रेमाच्या साथ मला देशील का? साथ मला देशील का? रु...रु... रू... रु... ला...ला...ला...ला... रु...रु... रू... रु... ला...ला...ला...ला... कळलं मला तुझं प्रेम आली मी तुझ्याच साठी राणी मी होईल तुझी घेऊन जा मला घराशी...घराशी.... कळलं मला तुझं प्रेम आली मी तुझ्याच साठी राणी मी होईल तुझी घेऊन जा मला घराशी...घराशी.... हे... राजा सांग मला माझा तू होशील का दुनियेत या प्रेमाच्या साथ मला देशील का? साथ मला देशील का? साथ मला देशील का? साथ मला देशील का?
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
Written by: Krushna Pawar, Ruchika Tejale
Lyrics © DistroKid
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Rani Hoshil Ka Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 24 Jun 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/5569554/Krushna+Pawar+Kru/Rani+Hoshil+Ka>.
Discuss the Rani Hoshil Ka Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In