Daulat Hi Teen Lakhachi
Mahendra Kapoor
The easy, fast & fun way to learn how to sing: 30DaySinger.com
बंगलोरी नको मंगलोरी मलमल आणा कि ढाक्याची अग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची बंगलोरी नको मंगलोरी मलमल आणा कि ढाक्याची अग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची ग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची लपलेलं गूढ उकलाया दूर शिमल्याला जाऊ या लपलेलं गूढ उकलाया दूर शिमल्याला जाऊ या अग नग नग तिथं नग चल जोतिबा पाहूया मोत्याची नको पवळ्याची ठुशी कराल का ठोक्याची हो हो देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची काश्मीर च्या उन्हा मधी चल गुलाबी संसार थाटू अग येतीस का पंढरीला माझ्या विठुबा ला भेटू सोन्याची मोठ्या दाण्याची घ्या नथनी नाजूक नाकाची हो हो देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची चल सजणा परदेशी नाचू गाऊ english गाणी अरे चल सजना परदेशी नाचू गाऊ english गाणी हो हो त्याचा परिस लई भारी माझ्या रामदासा ची वाणी तुमची मी अन माझी तुम्ही वाट किती बघावी मोक्याची अग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची ग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची दडवली कशी घडवली बघू अजंठा वेरूळ लेणी अग तिथलीच तू मूर्ती ग तुला चोरून आणलंय कोणी लई झालं बाई वय झालं मला चाहूल लागली धोक्याची हो हो देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
Written by: Raam Laxman, Dada Kondke
Lyrics © Royalty Network
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Daulat Hi Teen Lakhachi Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 4 Jun 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/3361405/Mahendra+Kapoor/Daulat+Hi+Teen+Lakhachi>.
Discuss the Daulat Hi Teen Lakhachi Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In