Ye Devina Jeevala
Vaishali Samant
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
अहो माझी अंबाबाई जणू फुल जाई जुई हिच्या डोंगरी मायेचा गारवा हिच्या डोंगरी मायेचा गारवा इथं गोड गोड फळ थंड पाण्याचं तळं हिच्या नावात अमृत गोडवा हिच्या नावात अमृत गोडवा इथं आंब्याची आमराई ग इथं सावली ठाई ठाई ग अहो थाट आईचा पाहून आसला भक्त धावती तुळजापूरी दुःख सांगती लोळण घेती अंबिकेच्या चरणावरी ग ग ग ग पूजेसाठी पाहा जमती हजारो लोकं लोकं व्हय व्हय अगं लोकं तुळजापुरी असा भक्तीचा मेळा पाहून जीव हा होतोय खुळा देवीनं जीवाला लावलाय लळा बाई मी झाले सुखी या देवीनं जीवाला लावलाय लळा सारे झाले सुखी अशी ही सुंदर आई ग तुळजापूराच्या ठाई ग अशी ही सुंदर आई ग तुळजापूराच्या ठाई ग कपाळी गोल गोल शोभे टिळा चमचम करतंय सोनं गळा दरवर्षाला येते मी राऊळा बाई मी झाले सुखी या देवीनं जीवाला लावलाय लळा बाई मी झाले सुखी या देवीनं जीवाला लावलाय लळा न सारे झाले सुखी
The easy, fast & fun way to learn how to sing: 30DaySinger.com
Written by: Harendra Jadhav
Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Ye Devina Jeevala Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 1 May 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/3347832/Vaishali+Samant/Ye+Devina+Jeevala>.
Discuss the Ye Devina Jeevala Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In