Majhya Mayecha Sonyavani Rang
Vaishali Samant
The easy, fast & fun way to learn how to sing: 30DaySinger.com
माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग सरळ भागांमध्ये माणिक मोती उद अग्रफुल खोप्यावरती चंद्रकोर केवडा चांद चंद्रकोर केवडा चांद माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग उडी बुगडीवर भोकरपाळी नथ नाकेची शोभे भारी जिरे कपाळी मळवट बिंदू जिरे कपाळी मळवट बिंदू माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग शालू बुट्टेदर हिरवी चोळी पदर भरजरी गोंडे भारी पायी पैंजण झूम झूम नाद पायी पैंजण झूम झूम नाद माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग बेल पान वज्रटीक्का वरती सरी चंद्र सूर्य हार केवडा भारी मोहनमाळ वरती साज मोहनमाळ वरती साज माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग गोठ पाटल्या तोडे छंद कमरपट्याचा घुंगरू नाद दंडे वाके बाजूबंद दंडे वाके बाजूबंद माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग आंबा शोभे सिंहासनी शरण जाऊया सर्व मिळूनी सौभाग्याचं जोगवा मागून उदो उदो उदो अंबे गरजू ग माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग तिचा मोत्याने भरलाय भांग
Watch: New Singing Lesson Videos Can Make Anyone A Great Singer
Written by: Harendra Jadhav
Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Majhya Mayecha Sonyavani Rang Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 1 May 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/3347828/Vaishali+Samant/Majhya+Mayecha+Sonyavani+Rang>.
Discuss the Majhya Mayecha Sonyavani Rang Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In