Sandhiprakashat [Studio]
Lata Mangeshkar
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
आयुष्याची आता झाली उजवण आयुष्याची आता झाली उजवण येतो तो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणींचे बिंब तुझें प्रतिबिंब लाळेगोळे उमटल्या शब्दे नवीन पहाट पावलात वाट माहेराची अंतर बाहयात आनंद कल्लोळ अंतर बाहयात आनंद कल्लोळ श्वाशी परिमळ कस्तुरीचा सुखोत्सवे आशा जीव अनावर पिंजऱ्याचें दार उघडावे पिंजऱ्याचें दार उघडावे संधिप्रकाशांत अजून जो सोनें संधिप्रकाशांत अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी संधिप्रकाशांत अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी असावीस पास जसा स्वप्नभास असावीस पास जसा स्वप्नभास जीवी कासावीस झाल्याविना संधिप्रकाशांत अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी तेव्हा सखे आण तुळशीचे पान तेव्हा सखे आण तुळशीचे पान तुझ्या घरी वाण नाही त्याची तूच ओढलेले त्यासवे दे पाणी तूच ओढलेले त्यासवे दे पाणी थोर नात्याहूनी तीर्थ दुजे संधिप्रकाशांत अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल भुलीतली भूल शेवटली भुलीतली भूल शेवटली संधिप्रकाशांत अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी असावीस पास जसा स्वप्नभास जीवी कासावीस झाल्याविना संधिप्रकाशांत अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी तो माझी लोचने मिटो यावी तो माझी लोचने मिटो यावी तो माझी लोचने मिटो यावी
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
Written by: BALAKRISHNA BHAGWANT BORKAR, SALIL KULKARNI
Lyrics © Royalty Network
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Sandhiprakashat [Studio] Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 26 Sep. 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/1828549/Lata+Mangeshkar/Sandhiprakashat+%5BStudio%5D>.
Discuss the Sandhiprakashat [Studio] Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In