Mhatara Navara Gamteela
Roshan Satarkar
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
मनात हाय आता सांगूच काय ग मनात हाय आता सांगूच काय ग कशी काय येऊ मी रंगतीला हाहा रंगतीला होहो रंगतीला हां म्हातारा नवरा गमतीला गमतीला म्हातारा नवरा गमतीला गमतीला मी नवतरणी आले भरात कसंतरी होतंय माझ्या ऊरात मी नवतरणी आले भरात कसंतरी होतंय माझ्या ऊरात हा बैलबश्या करील हशा राहू कशी बाई याच्या संगतीला कसं काय येऊ मी रंगतीला हाहा रंगतीला होहो रंगतीला म्हातारा नवरा गमतीला गमतीला म्हातारा नवरा गमतीला गमतीला फिरवेना कधी तो प्रेमाचा हात हा नुसताच दावतोय नवर्याचं नातं काढुनी कळ दावितो बळ शोभंल का माझ्या पंगतीला कसं काय येऊ मी रंगतीला हाहा रंगतीला होहो रंगतीला म्हातारा नवरा गमतीला गमतीला म्हातारा नवरा गमतीला गमतीला इसळगा बाई मुलखाचा ग गेनं गेल्यावानी डोक्याचा ग इसळगा बाई मुलखाचा ग गेनं गेल्यावानी डोक्याचा ग नको अशी साथ जोडिते हात जाळू का मी माझ्या नवतीला कसं काय येऊ मी रंगतीला हाहा रंगतीला होहो रंगतीला म्हातारा नवरा गमतीला गमतीला म्हातारा नवरा गमतीला गमतीला म्हातारा नवरा गमतीला गमतीला
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
Written by: Domodar Shirvale, Vithal Shindhe
Lyrics © Royalty Network
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Mhatara Navara Gamteela Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 23 Sep. 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/1820948/Roshan+Satarkar/Mhatara+Navara+Gamteela>.
Discuss the Mhatara Navara Gamteela Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In