Chanchal Ha Manmohan
Shreya Ghoshal
The easy, fast & fun way to learn how to sing: 30DaySinger.com
कृष्णाचा जन्म म्हणजे एक दिलासा आहे दुःखाला मिळालेलं सांत्वन आहे शुभाचं आश्वासन आहे अंधाऱ्या रात्री भेभान वादळ वाऱ्यात आणि कडाडून कोसळणाऱ्या पावसात जन्माला कृष्णा बंदिशाहीत जन्माला पण त्याच्या जन्मातच मुक्तीचं आश्वासन होतं दोन मातांना धन्य करीत तो वाढला आणि इथल्या घराघरातल्या प्रत्येक आईला यशोदा करीत तिचा खट्याळ बाळ जाला चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग हा इवलासा बाळ सावळा हा नंदाचा कंद कोवळा हा इवलासा बाळ सावळा हा नंदाचा कंद कोवळा सखि याच्या खेळाला झाले थिटे नभाचे अंगण ग चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग हा वाऱ्यापरी येतो जातो दही दूध लोणी चोरून खातो हा वाऱ्यापरी येतो जातो दही दूध लोणी चोरून खातो भारी अवखळ भारी अचपळ भारी अवखळ भारी अचपळ माझा हा यदुनंदन ग हा यदुनंदन ग हा यदुनंदन ग चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग मी म्हणते हे माझे छकुले माझ्या पोटी जन्मा आले मी म्हणते हे माझे छकुले माझ्या पोटी जन्मा आले मुखात पण ब्रह्मांड पाहता गळते माझे मी पण ग चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग याला कसले बंधन ग याला कसले बंधन ग
Watch: New Singing Lesson Videos Can Make Anyone A Great Singer
Written by: Urunadere
Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Chanchal Ha Manmohan Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 21 Jun 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/1817971/Shreya+Ghoshal/Chanchal+Ha+Manmohan>.
Discuss the Chanchal Ha Manmohan Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In