Sajana Re
जसराज जोशी, Shreya Ghoshal
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
बांधते मन हळव्या गाठी गुंतते जरी नसते हाती कधी कसे सूर जुळती आणि भावते मग कुठले कोणी हरवले जग नकळत सारे हवेहवेसे कुणीतरी वाटे सांगना जीव झुरतो कारे साजना रे साजना रे साजना रे साजना रे बांधते मन हळव्या गाठी गुंतते जरी नसते हाती कधी कसे सूर जुळती आणि भावते मग कुठले कोणी हरवले जग नकळत सारे हवेहवेसे कुणीतरी वाटे सांगना जीव झुरतो कारे साजना रे साजना रे साजना रे साजना रे हा गंध आहे तुझा की छंद लागे तुझा धुंदावलेल्या स्पंदनाने भांबावले मी कधी समजावले मी कधी नादावलेल्या पावलांना ऐकुनी साद तू येशील का साथ जन्मांची देशील का हात हाती घेऊनि माझा रंग स्वप्नांना देशील का अनोळखी जग अवघे होते उमलुनी मन हळवे गाते सांगना जीव झुरतो कारे साजना रे साजना रे साजना रे साजना रे कळले मला ना कधी होऊन गेले तुझी स्वप्नी तुझे मी रंग ल्याले एकांत माझा तुझा का सांग झाला मुका का भावनांना पंख आले ओ स्पर्श का रोमांचित झाले श्वासही गंधाळून गेले खेळ हा रात्रंदिन चाले सारखा भासांचा करे बहरले जरी तनमन सारे लागली तरी हुरहूर कारे सांगना जीव झुरतो कारे साजना रे साजना रे साजना रे साजना रे
Become A Better Singer In Only 30 Days, With Easy Video Lessons!
Written by: Guru Thakur
Lyrics © Raleigh Music Publishing LLC
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Sajana Re Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 23 Sep. 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/1817884/Shreya+Ghoshal/Sajana+Re>.
Discuss the Sajana Re Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In